हिंदु.हृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी….
हींदू हृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने जयंती साजरी
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड*
*🎴सावंतवाडी :* येथील माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सावंतवाडी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, “शिवसेना जिंदाबाद”, “शिवाजी महाराज की जय” अशा प्रकारे नारे देऊन संपूर्ण वातावरण दणाणून गेले होते.
यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, अशोक दळवी, शब्बीर मणियार, सुरेंद्र बांदेकर, सुरेश भोगटे, भारती मोरे, शुभांगी सुकी, रश्मी माळोदे, दिपाली सावंत, अमिषा शेख, लक्ष्मी मेस्त्री, नीता कविटकर, प्रगती बामणे, गजानन नाटेकर ,सुरेश सावंत आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

