इन्सुलीत बेळगाव येथील पर्यटकांच्या कारला अपघात; जीवितहानी नाही मात्र; कारचे नुकसान
▪️उत्कर्ष युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा अपघातग्रस्तांना मदतीचा हात..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴सावंतवाडी,दि.२३: इन्सुली डोबाशेळ येथे बेळगाव ते गोवा असा प्रवास करणाऱ्या फिअॅट कारला रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. बेळगावहुन आलेले दोन पर्यटक बेळगाव, चिक्कोडी येथील आहेत. सावंतवाडी येथे रात्री जेवण करून गोवा एअरपोर्ट ला निघाले असताना इन्सुली-डोबाशेळ येथे गाडी रस्त्याच्या कडेला तोडलेल्या झाडाच्या मुळाला आढळून पलटी झाली. अपघातग्रस्त कारकडे उत्कर्ष युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ धाव घेत अडकलेल्या दोघांनाही बाहेर काढले, यात दोघेही पर्यटक किरकोळ दुखापत होऊन बालंबाल बचावले. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

