वायंगणतड येथे तेलंगणा येथील कारचा अपघात; सुदैवाने चालक सुरक्षित
▪️कारची झाडाला धडक; गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.१४: गोवा-कर्नाटक राज्यमार्गावर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता गोव्याला फिरायला गेलेला पर्यटक गोव्यातून कर्नाटकच्या दिशेने जात असताना वायंगणतड येथे चालकाचा वाहनांवरील ताबा व रस्त्याचा अंदाज न आल्याने कार वायंगणतड येथे एका वळणावर मोठ्याने झाडाला धडकली. सुदैवाने कारला एअर बॅग असल्यामुळे चालकाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. परंतु कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_