सकल मराठा समाजाच्या वतीने लवकरच वधुवर महामेळाव्याचे आयोजन-सीताराम गावडे
*🛑सकल मराठा समाजाच्या वतीने लवकरच वधुवर महामेळाव्याचे आयोजन-सीताराम गावडे*
*🛑आगावू नाव नोंदणी करुन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजातील वधुवरांसाठी लवकरच वधुवर महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे,तरी इच्छूक वधुवरांनी मोठ्या संख्येने आपली नाव नोंदणी करुन मराठा समाजाचा हा वधुवर मेळावा यशस्वी करावा असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे, उपाध्यक्ष, उमाकांत वारंग,विलास जाधव, नितीन गावडे,सुंदर गावडे व कार्यकारिणी मंडळाने केले आहे.
मराठा समाजातील अनेक मुले मुली इच्छीत वर वधू मिळत नसल्याने अविवाहित आहेत,वराची किंवा वधुची इतंभूत माहिती घेऊन त्यांना मनपसंत जोडीदार मिळवून देण्यासाठी सकल मराठा समाज प्रयत्न करणार आहे,त्याचे पहिले पाऊल या वधूवर महामेळाव्याने उचचले आहे ,अनेक मात्या पित्यांनी सकल मराठा समाजाकडे वधूवर मेळावा लावण्याची विनंती केल्याने समाजाच्या आग्रहा खातर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जे या वधूवर महामेळाव्यात सहभागी होऊ इच्छित असतील त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी आपली नावे सकल मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे,८४८४८२७९९३, उपाध्यक्ष उमाकांत वारंग ९४२३५१२६२२ विलास जाधव,९४२२५९६०२५,या व्हाट्सअप नंबरवर नोंदवावीत असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_