कुडाळ येथे २४ रोजी कथाकथन स्पर्धा
*🛑कुडाळ येथे २४ रोजी कथाकथन स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १६:-* येथील कै. सौ. विजया वामन पाटणकर वाचनालय (तालुका ग्रंथालय) आणि सानेगुरुजी मित्रमंडळ (कुडाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने सानेगुरुजी जयंतीनिमित्त कथाकथन स्पर्धा २४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दोन गटात होणार आहे. पहिला गट : पाचवी ते सातवी व दुसरा गट : आठवी ते दहावी असा असून विषय ‘सानेगुरुजींच्या जीवनावरील कोणतीही एक संस्कार कथा’ असा आहे. वेळ पाच मिनिटे आहे. पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत- पहिला गट : प्रथम क्रमांक ३०१ रु., द्वितीय २०१ रु. व तृतीय १०१ रु. तसेच सर्वांना प्रशस्तीपत्र आणि दुसरा गट : प्रथम क्रमांक ५०१ रु., द्वितीय ३०१ रु. व तृतीय २०१ रु. तसेच सर्वांना प्रशस्तीपत्र. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे २३ डिसेंबरपर्यंत कै. सौ. विजया वामन पाटणकर वाचनालय, द्वारा : सानेगुरुजी मित्रमंडळ, कुडाळ-कुडाळेश्वरवाडी, सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत नोंदवावीत. अधिक माहितीसाठी मोबा-७३८५३०६४९३ येथे संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

