कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशासकीयसिंधुदुर्ग

वेंगुर्ल्यात ३० रोजी रक्तदान शिबीर

*🛑वेंगुर्ल्यात ३० रोजी रक्तदान शिबीर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- १६:-* महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार दरवर्षी राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या परिषदेच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग ही शासनमान्य नोंदणीकृत संस्थेतर्फे सोमवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत येथील उपजिल्हा रुग्णालय येथे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

वेंगुर्ले शहरासह तालुक्यात रक्तपेढी नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत सावंतवाडी व ओरोस येथील रक्तपेढीवर स्थानिकांना अवलंबून राहवे लागते हे अतिशय दुर्दैवी आहे. वेळेत रक्त उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. भविष्यात वेंगुर्ले शहरात शासनमान्य स्वतंत्र रक्तपेढी सुरू व्हावी, यासाठी आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग या शासनमान्य नोंदणीकृत संस्थेमार्फत विशेष प्रयत्न व मोहीम राबविण्यात येत आहे. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या उक्तीनुसार ३० डिसेंबर रोजी होणाऱ्या महारक्तदान शिबिरात शासकीय-निमशासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय बँक, प्रायव्हेट बँक, पतसंस्था, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, क्रीडा मंडळे यांनी आपल्यामार्फत किमान ५ व कमाल १० रक्तदाते सहभागी करून सहकार्य करावे, असे आवाहन आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!