कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

तेरवण येथे बांबू हस्तकला प्रशिक्षणाला प्रतिसाद

*🛑तेरवण येथे बांबू हस्तकला प्रशिक्षणाला प्रतिसाद*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️² ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* तेरवण येथ ‘प्रशिक्षण आपल्या दारी’ अंतर्गत बांबू हस्तकला प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात ५० जणांनी सहभाग घेतल्याची माहिती शिवसेना पदाधिकारी विजय खेमाजी गवस यांनी दिली. लोकांना गावातच रोजगार देण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. तेरवण येथे दहा दिवसीय प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला. प्रशिक्षणात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, अशी माहिती विजय गवस यांनी दिली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!