कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळेवाड जकातनाका येथील पुलानजिक मगरीचे दर्शन

*🛑मळेवाड जकातनाका येथील पुलानजिक मगरीचे दर्शन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १४:-* ग्रामस्थात भीतीचे वातावरण मळेवाड जकात नाका येथील पुलानजिक आज सायंकाळी साडे पाच च्या सुमारास मगरीचे दर्शन येथील ग्रामस्थांना झाले.पुन्हा एकदा ही मगर नजरेस पडल्यामुळे येथील ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे.ही मगर दिवसा नदीपात्रात तसेच नदी पात्राबाहेर दिसून येत आहे. येथील शेतकऱ्यांची गुरे ही नदीपात्रात जात असतात त्याच प्रमाणे शेतकरी,ग्रामस्थ यांचा सुद्धा या नदी पात्रात ये – जा असते. त्यामुळे सध्या या मगरीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज येथील ग्रामस्थांना या नदीतपात्रात ही मगर दिसली. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी या मगरीचा बंदोबस्त संबंधित खात्याने करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!