कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम

*🛑संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कसाल, दि- ११:-* सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई (रजिस्टर) शाखा कुडाळतर्फे भारताच्या संविधानाच्या ७५ व्या स्वीकृत दिन अमृत महोत्सवी वर्षार्षानमित्त रविवार १५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उ‌द्घाटनजिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुणे येथील राही श्रुती गणेश यांचे व्याख्यान होणार आहे.

जिल्ह्यातील बौद्ध हितवर्धक समाजाच्या बांधवांनी उपस्थित राहवे, असे आवाहन कुडाळ शाखेचे अध्यक्ष अनिल परुळेकर, सचिव सत्यवान कदम यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!