रोटरी क्लब मालवणतर्फे २१ रोजी वक्तृत्व स्पर्धा
*🛑रोटरी क्लब मालवणतर्फे २१ रोजी वक्तृत्व स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- ११:-* केवळ देशाच्या प्रगतीचाच वसा घेतलेल्या व सतत दूरदृष्टी ठेवून, प्रवाहाविरुद्ध पोहत राहून प्रवाहाचीच दिशा बदलणारे ध्येयवेडे उद्योगपती रतनजी टाटा यांचे प्रेरणादायी कार्य विद्यार्थ्यांना समजण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता येथील कन्याशाळा येथे घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा रोटरी क्लब मालवणने आयोजित केली असून संजय गावडे यांनी पुरस्कृत केली आहे. या स्पर्धेसाठी ‘रतन टाटा : प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा विषय असणार आहे. शाळेतून प्रत्येक गटामध्ये २ विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. स्पर्धा दोन गटांत होईल. पहिला गट पाचवी ते सातवी (वेळ ३ मिनिटे), दुसरा गट आठवी ते दहावी (वेळ ४ मिनिटे) असणार आहे. पाचवी ते सातवी गट प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ७००, चषक, ५००, ३०० रुपये तसेच आठवी ते दहावी गटासाठी प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १००० रुपये व चषक, ७००, ५०० रुपये व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लिमये हॉस्पिटल, मालवण-९४२२०७६८०५ येथे नाव नोंदणी करावी.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

