अखेर मोती तलावाची स्वच्छता हाती
*🛑अखेर मोती तलावाची स्वच्छता हाती*
*🛑कचरा, झाडीमुळे तलाव झाला होता विद्रूप : तलावाला आलेले गटाराचे स्वरुप : पालिकेने घेतली दखल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १०:-*सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावाच्या सौंदर्याला ग्रहण’ असे वृत्त ‘तरुण भारत संवाद मध्ये प्रसिद्ध होताच नगरपालिका प्रशासनाला जाग आली. सोमवारी पालिकेच्या माध्यमातून मोती तलावातील पाण्यात असलेल्या बाटल्या, कचरा, झाडीची सफाई हाती घेण्यात आली. तलावात साचलेले शेवाळ आणि त्यामुळे सुटलेली दुर्गंधी यामुळे तलावाच्या सौंदर्याला अनास्थेचे ग्रहण लागले होते.
ज्या ठिकाणच्या भागात कचरा आणि प्लास्टिक साचले होते तेथे बसणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांकडून नगरपालिका प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला जात होता. तसेच तलावाच्या काठाच्या बाजूने वाढलेली झाडी, प्लास्टिक बाटल्या, तवंग, शेवाळ यामुळे तलावाला गटाराचे स्वरुप आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती. याबाबत ‘तरुण भारत संवाद’ मधून आवाज उठविताच पालिकेला जाग आली. नागरिकांनीही याबाबत समाधान व्यक्त केले.
सोमवारी नगरपालिकेच्या मोती तलावाच्या काठावर वाढलेली झाडी तोडण्याचे काम, पाण्यातील प्लास्टिक कागद, बाटल्या काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. आता ही मोहीम कायम ठेवून मोती तलावाचे सौंदर्य अबाधित राखावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

