कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आज मूक मोर्चा

*🛑बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आज मूक मोर्चा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १०:-* अन्य देशातील अल्पसंख्याक हिंदूंना पाठबळ मिळावे व त्यांच्यावर अन्य धर्मियांकडून होणारा अन्याय रोखण्यासाठी १० डिसेंबर रोजी हिंदू नागरिक सिंधुदुर्गनगरीत एकवटणार आहेत. बांगलादेशामधील मुस्लीम कट्टरपंथीयांकडून अल्पसंख्याक हिंदूवर अत्याचार सुरू असून त्या विरोधात हिंदूंचा हा मूक मोर्चा लक्षवेधी ठरणार आहे. हिंदू म्हणून एक व्हा व या मूक मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्यावतीने विश्व हिंदू परिषदेने केले आहे. दरम्यान, या मोर्चामध्ये जिल्ह्यातील तीनही नवनिर्वाचित आमदार सहभागी होणार असल्याने हा मोर्चा अधिक लक्षवेधी ठरणार आहे.

१० रोजी सकाळी १० वाजता सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्यापासून मोर्चा निघणार आहे व त्यानंतर जिल्हाधिकारी भवनावर हा मोर्चा जाणार आहे. त्यामुळे हिंदूंचा हिंदूंसाठी होणारा हा मूक मोर्चा ऐतिहासिक ठरेल. हिंदू समाजावर कोणत्याही अन्य धर्माने किंवा बांगलादेशसारख्या कट्टर पंथीयांनी कोणताही अन्याय करू नये, यासाठी हिंदू नागरिक यात उत्स्फूर्त सहभागी होणार आहेत.

या जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे, नीलेश राणे व दीपक केसरकर सहभागी होणार आहेत. त्यांनी जिल्हयातील सर्व नागरिकांना या मोर्चात सहभागी होऊन हिंदूंची ताकद दाखवावी व बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!