कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कसाल ग्रामपंचायत येथे संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती साजरी

*🛑कसाल ग्रामपंचायत येथे संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती साजरी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १०:-* संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती जिल्ह्याभरात विविध कार्यक्रम उपक्रमानी साजरी करण्यात आली. तेली समाजाचे आराध्य दैवत संत जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती कसाल ग्रामपंचायत सभागृह येथे साजरी करण्यात आली. त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या वतीने छापाई होण्याऱ्या दिनदर्शिकेचे कसाल सरपंच राजन परब,सिंधुदुर्ग तेली समाज मंडळ उपाध्यक्ष निलेश कामतेकर कसाल ग्रामपंचायत सदस्य.तेली समाज बांधव यांच्या हस्ते प्रकाशन करून कसाल मधील दिनदर्शिकेच्या वाटपचा शुभारंभ करण्यात आला.एखाद्या गोष्टीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कसा करावा हे तेली समाजाकडून शिकाव असे गौरवोद्गार कसाल सरपंच राजन परब यांनी संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती कसाल ग्रामपंचायत सभागृह येथे सादरी करण्यात आली यावेळी बोलतांना आपले विचार व्यक्त केले या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कसाल सरपंच राजन परब, कसाल ग्रामपंचायत अधिकारी एस बी कोकरे ,तेली समाज सिंधुदुर्ग उपाध्यक्ष निलेश कामतेकर ग्रामपंचायत सदस्य संजय वाडकर,मिलिंद सावंत,गार्गी शिर्के,तृप्ती नारकर,पुजा आंबेरकर,ग्रामपंचायत कर्मचारी-भक्ती राणे, निर्गुण,सिध्देश हिंदळेकर सिंधुदुर्ग तेली समाज कार्यकारिणी सदस्य साईनाथ आंबेरकर सल्लागार शरद कांदळकर,रामदास कामतेकर,बाळा तेली,दिनेश पेडणेकर,अनंत तेली,संदिप सातार्डेकर,अक्षय कामतेकर,राजश्री कामतेकर अशोक तेली व कसाल गावातील प्रगत शेतकरी मधुकर राणे व कसाल गावातील तेली समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!