कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत २४ रोजी कथाकथन स्पर्धा

*🛑सावंतवाडीत २४ रोजी कथाकथन स्पर्धा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर संस्था आयोजित २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पू. साने गुरूजी जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘द. कृ. वाडकर कृतज्ञता निधी’ कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. यंदाचे हे २९ वे वर्ष आहे. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ समाजवादी नेते कै. दत्ताराम वाडकर यांनी संस्थेकडे कायमस्वरुपी ठेवलेल्या रोख रकमेच्या व्याजातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. तालुक्यातील पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा विद्यार्थ्यांसाठी दोन गटात घेतली जाणार आहे. पहिल्या गटासाठी प्रथम क्रमांकास रूपये दोनशे पन्नास, द्वितीय क्रमांकास रूपये दोनशे व तृतीय क्रमांकास एकशे पन्नास रूपये अशी पारितोषिके तर दुसऱ्या गटात प्रथक क्रमांकास ३०० रुपये, द्वितीय क्रमांकास २५० व तृतीय क्रमांकास २०० रुपये अशी पारितोषिके आहेत. तालुक्यातील जि. प. शाळांनाही या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही संस्कारक्षम कथेची निवड करावी, स्पर्धकाला पाच मिनिटे वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटातून दोनच स्पर्धक विद्यार्थ्याना भाग घेता येणार आहे. स्पर्धा संपल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर व कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!