कोकणमुंबई

श्री मुसळेश्वर मंडळ,मुंबई च्या अध्यक्षपदी रवींद्र नाईक यांची निवड

*🛑श्री मुसळेश्वर मंडळ,मुंबई च्या अध्यक्षपदी रवींद्र नाईक यांची निवड*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*

 

*🎴मुंबई, दि- ०९:-* मळेवाड हेदुलवाडी येथील मुंबई येथे नोकरी व्यवसायासाठी वास्तव्यास असणाऱ्या चाकरमान्यानी 10 वर्षापूर्वी मुंबई येथे मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या 2024 ते 2019 या पाच वर्षाच्या कालावधी करिता पुन्हा एकदा नव्याने नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली या समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र लक्ष्मण नाईक यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी रुपेश सुरेश नाईक तर सचिव पदी प्रणय दिगंबर राऊत यांची निवड करण्यात आली आहे.मंडळाची नवीन समिती पुढील प्रमाणे – मंडळाची नवीन समिति अध्यक्ष रवींद्र नाईक,उपाध्यक्ष रुपेश नाईक,सचिव श्री. प्रणय राऊत,उपसचिव विजय (भाई) नाईक,खजिनदार श्री. मोहन नाईक,सदस्य म्हणून महेंद्र राऊत,समीर धारगळकर, शंकर (सूरज) राऊत,स्वप्निल नाईक,पंकज शेर्लेकर,किशोर नाईक,चिराग राऊत,प्रथमेश आपटे,दिनेश पेडणेकर,प्रथमेश (विकी) नाईक,संदीप धारगळकर यांची निवड करण्यात आली आहे.सल्लागार म्हणून किशोर परब,प्रकाश नाईक,आनंद नाईक,विश्वनाथ परब,शशिकांत नाईक यांची निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित मंडळाचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांनी मंडळाचे कार्य असेच आपण पुढे नेणार असून मंडळाच्या प्रगतीचा आलेख चढता राहण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे.तसेच मंडळाच्या माध्यमातून गावातील गरजू मुलं, गरजूंना मदत करण्यासाठी तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर आपला भर असणार आहे असे सांगितले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!