🛑 वाफोली शाळा नं.१ शतक महोत्सव २०२५ अंतर्गत आज खुली एकल गायन व गावमर्यादित फुगडी स्पर्धेचे आयोजन..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०८:- आज वाफोली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १. येथे खुली एकल गायन व गाव मर्यादित फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम जागतिक दर्जाचे चित्रकार (उद्घाटक) श्री पोलाजी सर,प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्र प्रमुख बांदा श्री संदीप गवस,सरपंच ग्रा.वाफोली श्री विनेश गवस,शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष बांदा श्री डी.बी.वारंग,वि.का.स.सेवा.सोसा.चेअरमन सौ.धनश्री गवस, विकास सेवा सोसा.व्हा.चेअरमन श्री अनिल गवस,देवस्थान प्रमुख माऊली पंचायतन श्री हरी रामा गवस,म.गां.तंटामुक्त गाव समिती वाफोली श्री सतीश गवस,पोलीस पाटील श्री आना गवस या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.उद्घाटन सोहळा ठीक ०९.३० ते १० वा.संपन्न होणार आहे.१० ते १ वा.एकल गायन स्पर्धा तर गाव मर्यादित २.३० ते ६ वा.फुगडी स्पर्धा होणार आहे.या कार्यक्रमाचा समारोप ६ वाजता होणार आहे.तरी एकल गायन स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शतक महोत्सव समिती २०२५ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वाफोली नं.१ च्या वतीने करण्यात आले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

