कोकणमुंबईराजकीय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना ही आदीत्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जोमाने काम करीत आहे,,,युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट!

*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना ही आदीत्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जोमाने काम करीत आहे,,,युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट!*

 

*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेला ताकद देणार,,, आदित्य ठाकरे*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मुंबई, दि- ०७:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे काम जोमाने सुरू असुन या पुढच्या काळात युवासेनेला मजबूत ताकद देणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगुन जिल्ह्यातील युवासेना ही युवा सेनेचे पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जबरदस्त नेतृत्वाखाली काम करीत आहे असे प्रतिपादन युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी सांगितले. युवासेनेचे पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांची सदीच्छा भेट आज युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली भेट मुंबई येथे घेतली यावेळी गुहागर चे आमदार भास्करराव जाधव, कुडाळ युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, युवासेनेचे अमित राणे युवासेनेचे राजु गवंडे, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख गुरु गडकर आदी उपस्थित होते.

यावेळी मंदार शिरसाट यांनी युवासेनेचे पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेच्या कामाचा आढावा देऊन मा आमदार वैभव नाईक यांचा परभव तेवढाच जिव्हारी लागला असुन जिल्ह्य़ातील शिवसेना पक्ष वाढिसाठी मा.आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या संघर्षांतुन युवासेनेला पाठबळ देऊन मतदारसंघातील लोकप्रियता आणि दांडगा जनसंपर्क तसेच विकास मोठ्या प्रमाणात होऊनही पराभव झाला ही खंतही युवा नेते आदीत्य ठाकरे यांनी बोलुन दाखवली तरीही युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पुढच्या काळात जोमाने करा अशा सुचना श्री ठाकरे यांनी दिल्या.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!