कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सातारा जिल्हा परिषद शिक्षक अधिकारी वर्गाची बांदा केंद्रशाळेला भेट

*🛑सातारा जिल्हा परिषद शिक्षक अधिकारी वर्गाची बांदा केंद्रशाळेला भेट*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ०७:-* राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अन्वये निपुण भारत कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राथमिक स्तरावर राबविण्यात येत आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्यात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो.या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असलेल्या पीएम श्री जिल्हा परिषद बांदा केंद्र शाळेला सातारा येथील उपशिक्षणाधिकारी श्री खंदारे यांच्यासह शिक्षक क्षेत्रातील अधिकारी यांनी भेट देऊन बांदा केंद्रशाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती करून‌ घेतली.बांदा केंद्र शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येत असलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, लोकसहभाग, विद्यार्थ्यांचे सादरीकरण यांची पाहणी केली. यावेळी उपशिक्षणाधिकारी श्री खंदारे यांनी बांदा केंद्र शाळेत राबविण्यात येत असलेले विद्यार्थी गुणवत्ता तसेच शाळेची पटसंख्या वाढीसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचचे कौतुक करत बांदा शाळा ही आदर्शवत हे असल्याचे मत व्यक्त केले.या कमिटीत सातारा जिल्हा परिषद येथील शिक्षण विस्तार अधिकारी श्री शिंगाडे,जाधव‌,गुरव‌ मॅडम,लोटेकर‌‌,शिंदे,केंद्र प्रमुख श्री सातपुते,बागुल‌,भरकुंडे, पाटील,भस्मे,देशमुख,बागल,मगर,कदम,पवार,शेगडे आदि उपस्थित होते.या समितीचे स्वागत बांदा केंद्र मुख्याध्यापक शांताराम असनकर,केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे,उपाध्यक्षा संपदा सिध्दये,सदस्य हेमंत मोर्ये,तसेच विलवडे सरपंच प्रकाश दळवी आदि मान्यवरांच्या हस्ते कमिटीचे स्वागत करण्यात आले.या कमिटीला शाळेतील उपशिक्षक जे.डी.पाटील यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!