कला उत्सव राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत कु. स्वरांगी खानोलकर महाराष्ट्र राज्यात प्रथम
*🛑कला उत्सव राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत कु. स्वरांगी खानोलकर महाराष्ट्र राज्यात प्रथम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* शालेय शिक्षण व साक्षरता विभाग यांच्या मार्फत कला-उत्सव सन २०२४ – २५ च्या राज्य स्तरीय विविध स्पर्धांसाठी पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.ह्या स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज इ. ११ वी कला शाखेची विद्यार्थिनी कु . स्वरांगी संदीप खानोलकर हिने राज्यस्तरावर नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला .
तिची भोपाळ मध्य प्रदेश येथे राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वितेसाठी व RPD प्रशालेचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल स्वरांगी तसेच मार्गदर्शक शिक्षक व पालक वर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव श्री.व्ही .बी . नाईक,खजिनदार श्री सी. एल् नाईक, शाळा समितीचे अध्यक्ष श्री अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री जे . व्ही धोंड, उपमुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर, पर्यवेक्षक श्री .एस .एन् पाटील, उपप्राचार्य डॉ . सुमेधा नाईक, तसेच पालक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या .
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

