कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी येथे ५ पासून योगोपचार शिबीर

*🛑सावंतवाडी येथे ५ पासून योगोपचार शिबीर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समितीतर्फे सावंतवाडी शहरात गुरुवार, ५ ते ९ डिसेंबर दरम्यान पाच दिवसीय संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी गवळी तिठा येथील वैश्य भवन येथे सकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत हे शिबीर होणार आहे. शिबिरात सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने, अॅडव्हान्स योग, आयुर्वेद तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरात मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठीही विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिराचा योगाभ्यासप्रेमी, पुरुष, महिला तसेच लहान मुलांनी लाभ घ्यावा. शिबिराच्या अधिक माहितीसह नाव नोंदणीसाठी शेखर बांदेकर ९८२३८८१७१२ आणि महेश भाट यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पतंजली योग समितीतर्फे रामनाथ सावंत आणि अनिल मेस्त्री यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!