बुजविलेल्या चरांमध्ये खड्डे पडून होताहेत अपघात
*🛑बुजविलेल्या चरांमध्ये खड्डे पडून होताहेत अपघात*
*🛑शिरोडा नाक्यापासून अर्धा किमी अंतरापर्यंत खोदाई केलेल्या चरांना पडलेले खड्डे अपघातास आमंत्रण देणारे ठरत आहेत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, ०२दि- :-* शहरात रस्ता खोदाई करून गॅस पाईपलाईन टाकण्यात आली. पाईप लाईनसाठी खोदाई केलेले चर तीन महिन्यांपूर्वी तात्पुरते भरल्यानंतर पुन्हा चरांना मोठे खड्डे पडल्याने ते अपघातास कारणीभूत ठरत आहेत. मात्र, नगर परिषदेकडून हे खड्डे भरण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सहा महिन्यांपूर्वी एका कंपनीने शहरात गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले होते. त्यामुळे एका बाजूने रस्ता खोदाई करण्यात आली. गणेशोत्सवापूर्वी खोदाई केलेले चर बंदिस्त करण्यात आले. मात्र, दोन महिने उलटून गेले आणि बंदिस्त केलेल्या चरांना मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यात लहान- मोठी वाहने जाऊन अपघात होत आहेत. विशेषतः दुचाकी खड्ड्यात जाऊन दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या व्यक्ती खड्ड्याच्या धक्क्याने रस्त्यावर पडून जखमी होत आहेत. वाहनांचे नुकसान होत आहे. शहरातील शिरोडा नाकापासून अर्धा किमी अंतरावर अनेक ठिकाणी चरांना खड्डे पडले आहेत. याकडे न.प. कडून दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. आचारसंहिता संपल्याने नगरपरिषदेने रस्त्यांवरील खड्डे बंदिस्त करून होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

