कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

देवगड पंचायत समिती येथे संविधान दिन साजरा

*🛑देवगड पंचायत समिती येथे संविधान दिन साजरा*

 

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि-०२ :-* देवगड पंचायत समिती येथे मंगळवारी संविधान दिन गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.यावेळी राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पंचायत समिती देवगड कार्यालयासमोरील संविधान लिखित असलेल्या विजयस्तंभाचे पूजन करून संविधानाबाबत शपथ घेण्यात आली. श्री छत्रपती संभाजी महाराज सभागृहामध्ये तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका वकील संघटना देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर झाले. या शिबिरात विधिज्ञा एस. एस. कालेकर यांनी महिला संरक्षण कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक छळ याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी समीर होडावडेकर, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधीक्षक कुणाल मांजरेकर, अधीक्षक मेधा राणे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी अंकुश जंगले, विस्तार अधिकारी कृषी मदने, देवगड न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक एस. आर. जाधव, दत्तगुरू सांगळे तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनायक धुरी यांनी तर आभार एस. आर. जाधव यांनी मानले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!