कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शांतता, एकतेच्या संदेशासाठी सायकलवरून भारत भ्रमण

*🛑शांतता, एकतेच्या संदेशासाठी सायकलवरून भारत भ्रमण*

 

*🛑अभिषेक त्रिवेदी यांचे स्वागत करताना पोलीस*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि-०२ :-* अभिषेक त्रिवेदी (३०)या तरुणाची शांतता व एकतेचा संदेश देण्यासाठी सायकलवरून भारत भ्रमण यात्रा सुरू आहे. या अंतर्गत त्यांनी लखनौ, उत्तराखंड, नेपाळ, बिहार, मध्यप्रदेश आणि आता महाराष्ट्रात प्रवास सुरू केला आहे. त्यांचे सिंधुदुर्ग पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाराष्ट्रातून पुढे गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू असा प्रवास करत कन्याकुमारी येथे प्रवासाची सांगता होणार आहे. त्रिवेदी यांनी सायकल प्रवासाचा कोणताही पूर्वानुभव नसूनही त्यांनी उद्दिष्टाकडे यशस्वी वाटचाल केली असून त्यांना सी. ए. विवेक त्रिवेदी यांनी पुरस्कृत केले आहे. हा संपूर्ण प्रवास दौरा डॉ. साई पित्रे (सावंतवाडी) व सौ. सावी पित्रे यांना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले. अभिषेक यांना सिंधुदुर्गातील सायकलपटू शशिकांत पित्रे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!