आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 साटेली – भेडशी पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन अज्ञाताने फोडली

🛑 पाईपलाईन फोडण्याचे प्रकार वाढले ; ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि-२५:- तालुक्यातील साटेली-भेडशी ही लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी ग्रामपंचायत असून येथे वारंवर ग्रामपंचायत मार्फत घरोघरी पुरविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे पाईक अनेक वेळा फोडण्याचे प्रकार अज्ञातांकडून केले जात आहेत. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा सेवा विस्कळीत होत आहेत. परिणामी याचा फटका गावतील ग्रामस्थांना बसत आहे.

असे पाईप फोडल्या मुळे गावातील ग्रामस्थांना एक दोन दिवस पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने असे पाईप लाईन फोडणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी यावर तक्रार करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!