🛑 दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेत केले अभिनंदन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२४:- काल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला,या निकालात महायुतीचा महा विजय झाला या विजयाचा जल्लोष महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुतीच्या नेते मंडळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.यातच आहात महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महायुतीच्या महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेत अभिनंदन केले. राज्यातील नव्या ट्रीपल इंजीन सरकारसाठी त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र महाविजय प्राप्त केल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी महायुतीच्या नेत्यांची भेट घेत अभिनंदन केलं. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडून सलग चौथ्यांदा विजयश्री प्राप्त केलेल्या दीपक केसरकर यांचही अभिनंदन केले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

