आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 दीपक केसरकरांचा विजय पक्का होता..साईंची आरती करणारा एकीकडे अन् लोकांना त्रास देणारे दोघे दुसरीकडे ; संजू परब

🛑 युवाशक्ती केसरकर यांच्या मागे खंबीरपणे होती व पुढेही राहील, युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केला विश्वास

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२३:- दीपक केसरकर यांचा विजय निश्चित होता.‌आगामी काळात मोठ्या प्रमाणात विकासकामे या भागात होतील असा विश्वास शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी व्यक्त केला. तसेच युवाशक्ती केसरकर यांच्या मागे खंबीरपणे होती व पुढेही राहील असा विश्वास युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केला.

संजू परब म्हणाले, दीपक केसरकराचा विजय पक्का होता. साईंची आरती करणारा एकीकडे अन् लोकांना त्रास देणारे दोघे दुसरीकडे होते. यात जनतेनं आम्हाला साथ दिली. येणाऱ्या काळात देखील मोठ्या प्रमाणात निधी आणला जाईल असा दावा संजू परब यांनी केला. तर युवा पिढीची ताकद दीपक केसरकर यांच्यामागे होती‌. पुढील काळातही आम्ही सोबत राहू. मल्टीस्पेशालिटीचा विषय मार्गी लागला आहे. राजेसाहेबांची सही झाली असून कुटुंबातील एक सही झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती युवराज लखमराजे भोंसले यांनी दिली.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!