साक्षी रामदुरकरची सलग तीन वर्षे राज्य स्तरावर झेप!
*🛑साक्षी रामदुरकरची सलग तीन वर्षे राज्य स्तरावर झेप!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२१:-* मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर हीने शालेय कॅरम स्पर्धेत राज्य स्तरावर पाचवा क्रमांक मिळवला आहे.साक्षीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेत मुलींच्या चौदा वर्षे वयोगटात तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक, विभाग स्तरावर तृतीय क्रमांक आणि राज्य स्तरावर पाचवा क्रमांक मिळवला आहे.सतत तीन वर्षे राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावर निवड होणारी ती जिल्ह्यातील एकमेव खेळाडु ठरली आहे.तीने शालेय आणि असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये जिल्हा आणि राज्य स्तरावर निर्विवाद यश मिळवले आहे. साक्षीसोबत मुलींच्या चौदा वर्षे वयोगटात ॲकेडमीची आस्था लोंढे या विदयार्थिनीची राज्य स्तरावर आणि मुलांच्या गटात स्मित सावंत याची विभाग स्तरावर निवड झाली.मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि कॅरम प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विदयार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.सर्व स्तरावर या विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.साक्षी रामदुरकर हीला राष्ट्रीय स्तरावर होणा-या कॅरम स्पर्धेसाठी सर्वांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

