कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

संजू मागच्या वेळी प्रवेश केला असता तर आज आमदार झाला असतास -दिपक केसरकर

*🛑संजू मागच्या वेळी प्रवेश केला असता तर आज आमदार झाला असतास -दिपक केसरकर*

*🛑सावंतवाडीत संजू तर वेंगुर्ल्यात मनिष दळवी मॅन ऑफ द मॅच.*

*🛑आमच्या तीन परबांनी सावंतवाडीत जोरदार बॅटिंग केली*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२१:-* संजू तू मागच्या वेळी प्रवेश केला असता तर आज आमदार झाला असतास त्यावेळी ती चूक केलीस आता मात्र पाच वर्ष जोराने काम कर चांगले काम केले तर तुला निश्चित संधी देईल आता मी आमदारकीची निवडणूक लढवणार नाही तू सावंतवाडी तालुक्यात चांगले काम केले तुझ्या कामाची नोंद नक्कीच घेतली जाईल असे गौरवउद्गार सावंतवाडी विधानसभेचे उमेदवार मराठी भाषा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यकर्त्यांशी मतदानानंतर हितगुज साधताना काढले
सावंतवाडी तालुक्यात तीन परबांनी एकत्र येत चांगले काम केले संजू परब यांनी तर सावंतवाडीत मॅन ऑफ द मॅच पटकावले, जोरदार बॅटिंग करण्यात संजू परब यांची खासियत आहे, त्यांनी या निवडणुकीत ती दाखवून दिली चांगले काम करून लोकांच्या संपर्कात रहा निश्चितच तुमचा विचार होईल असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
दीपक केसरकर यांनी केलेल्या कौतुका मुळे काही काळ माजी नगराध्यक्ष संजू परब भारावून गेले ,केस केसरकर बोलत असताना मध्येच मिश्किल टिपण्या करत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला होता,
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!