सिंधुदुर्गात कदम मराठा समाजाचे तिसरे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन १४ फेब्रुवारी रोजी..
▪️ देवगड तालुक्यात गढीताम्हणे-रहाटेश्वर येथे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२१: समस्त कदम मराठा परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेचे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन यावर्षी रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ रोजी तळकोकणातील निसर्गरम्य देवगड तालुक्यातील गढीताम्हणे-रहाटेश्वर या गावातील श्री देव नागेश्वर मंदिर (राजसत्ता मंदिर) च्या मागील मैदानावर सकाळी ७ ते सायंकाळी ३ या वेळेत घेण्यात येणार आहे. तरी राज्यातील समस्त कदम मराठा बंधू-भगिनी उपस्थित राहण्याचे आवाहन रहाटेश्वर- गढीताम्हणेतील कदम परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
यापूर्वीचे पहिले संमेलन श्री क्षेत्र तुळजापूर व दुसरे संमेलन गिरवी-फलटण येथे आयोजित करण्यात आले होते. तिसरे स्नेहसंमेलन सिंधुदुर्गातील निसर्गरम्य गढीताम्हणे-रहाटेश्वर गावात बहुसंख्य कदम असलेल्या गावात आयोजित करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील कदम बंधूंचा परिचय व्हावा, कदम घराण्याचा वैभवशाली इतिहासाची ओळख व्हावी, संपर्कातून परिवारातील उद्योजक-व्यावसायिकांचे तरुण पिढीच्या उन्नती दृष्टीने सहकार्य, मार्गदर्शन व्हावे, वयोवृद्ध आणि यशस्वीतांचे कदम परिवाराचे वतीने कौतुक व्हावे हा या संमेलना मागील हेतू आहे.
तरी सिंधुदुर्गातील समस्त कदम मराठा बंधू-भगिनींनी आपल्या उपस्थितीसाठी खालील दूरध्वनीवर संपर्क साधावा. जेणेकरून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात सुलभ होईल. याकरिता राजन कदम 9422374145, श्रेयश कदम 9420276093, समीर कदम 9833911801, श्रीकांत कदम 9404443775 यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा. असे आवाहन कदम परिवाराकडून करण्यात आले आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

