आमदार शेखर निकम यांच्या संकल्पनेतून चिपळूण-संगमेश्वरसाठी फिरता दवाखाना..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.२०: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व एचडीएफसी बँक व हिराभाई बुटाला यांच्या सौजन्याने व आमदार शेखर निकम यांच्या सहकार्याने चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघासाठी उद्या गुरुवार दिनांक २१ जानेवारी पासून मोफत फिरता दवाखाना सुविधा दिली जाणार आहे. एक महिना ही सुविधा ग्रामीण भागात दिली जाईल. यात बीपी, मधुमेह तपासणी, मोफत तपासणी, मोफत उपचार दिले जाणार आहेत. या उपक्रमाचा उद्या शुभारंभ होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय दूर होणार असल्याने आमदार शेखर निकम यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_