ओवळीये येथील श्री देव गांगोबा चा वार्षिक जत्रोत्सव २१ जानेवारी रोजी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : मयूर जाधव
🎴सावंतवाडी,दि.२०: तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल ओवाळीये गाव नैसर्गिक सौंदर्य विलोभनीय आहे. या गावचे ग्रामदैवत श्री देव गंगोबा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दि. २१ जानेवारी २०२१ रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त सकाळी पासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. तसेच श्री देव गांगोबा पाषाण मूर्तीला भरजरी वस्रासह सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात येणार आहे. त्याचबरोबर रात्री ठीक १२ वाजता पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम झाल्यानंतर पार्सेकर दशावतार नाट्य नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक व भक्तांनी कोविड च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून जत्रोत्सवात उपस्थित राहावे असे आवाहन ओवळीये ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_