अणसुर घाटी माथा ते अणसूर नाका रस्त्याची दयनीय अवस्था; स्थानिक लोकप्रतिनिधिंचे दुर्लक्ष
▪️ग्रामस्थांनी वेधले आ.नितेश राणे यांचे लक्ष..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴वेंगुर्ले,दि.२०: अणसुर घाटी माथा ते अणसूर नाका (ग्रा. मा. क्र. १२५) या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून याचा वाहन चालक, स्थानिक ग्रामस्थ यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्त्या जिल्हा परिषद अंतर्गत येत असून ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत अणसूर यांच्यामार्फत वारंवार संबंधित विभागास संपर्क करूनही गेली ५ ते ६ वर्षे या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी व संबंधित विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. नादुरुस्त अवस्थेत असून साईडपट्टीही पावसामुळे पूर्ण खचली आहे. यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला असून किरकोळ अपघात होणे, दुचाकी खड्यात जाऊन अपघात होणे असे प्रकार घडत आहे. यामुळे अणसूर व पाल येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने याबाबत आ.नितेश राणे यांची भेट घेतली व रस्त्याबाबत निवेदन दिले. या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे असे म्हटले आहे.
लवकरच खासदार फंडातून निधी उपलब्ध करून जलद गतीने काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कमलेश गावडे, स्थानिक ग्रामस्थ विजय सरमळकर, राजेंद्र गावडे, वैभव वारंग, आनंद उर्फ बिटू गावडे, सीताराम उर्फ भाऊ गावडे, सुनील काशीराम गावडे, प्रशांत गावडे, गुरुनाथ गावडे, मंगेश गावडे, विनायक गावडे, पूजक गावडे, सिद्धेश गावडे, सर्वेश गावडे, विकास गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

