कोलगावात ट्वेंटी-ट्वेंटी डबलबारी भजनाचा जंगी सामना २३ जानेवारी रोजी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२०: ओंकार संगीत विद्यालय व ओमकार प्रसादिक भजन मंडळ कोलगाव आणि कोलगाव ग्रामस्थ व मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ट्वेंटी-ट्वेंटी डबलबारी भजनाचा जंगी सामना २३ जानेवारी २०२१ रोजी रात्री ठीक ८ वाजता कोलगाव ग्रामपंचायत शेजारील जागेत होणार आहे. तरी या डबलबारी कार्यक्रमाला डबलबारी भजन रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे सुप्रसिद्ध बुवा कृष्णा राऊळ यांनी केले आहे.
या डबलबारी मध्ये सुप्रसिद्ध बुवा भालचंद्र केळुसकर विरुद्ध बुवा संतोष शितकर यांच्यात डबलबारी चा सामना रंगणार आहे. बुवा भालचंद्र केळुसकर यांना पखवाज वादक दादा परब, तबला विशाल केळूसकर साथ देणार आहेत, तर बुवा संतोष शितकर यांना पखवाज गौरव पिंगुळकर, तबला सर्वेश पांचाळ साथ देणार आहेत. तरी डबलबारी सामना पाहण्यासाठी डबलबारी रसीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुप्रसिद्ध बुवा कृष्णा राऊळ यांनी केले आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

