प्रबळ इच्छाशक्ती व मेहनत घेतल्यावर सर्व काही साद्य; आमदार नितेश राणे
▪️आ.नितेश राणे यांच्या हस्ते भारतातील पहिली समुद्रकिनाऱ्यावरील ‘झिपलाईन’ चा शुभारंभ..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : देवगड
🎴देवगड,दि.२७: आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून भारतातील समुद्र किनाऱ्यावर पहिली व महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची देवगड ‘झिपलाईन’ चा उदघाटन सोहळा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला.
प्रबळ इच्छाशक्ती व मेहनत घेतल्यावर सर्व काही साद्य होते. देवगडमधील वॅक्स म्युझियम, कंटेनर सिनेमागृह याच बरोबरच नव्याने साकारत असलेले वॉटर पार्क, पवनचक्की गार्डन, गो कारटिंग प्रकल्प या सर्व पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सोयीबरोबर देवगडच्या किनारपट्टीवर राबविण्यात येणारा झिपलाईन प्रकल्प हा किनारपट्टीईवरील सर्वात जास्त लांबीचा एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे देवगड मधील येणारे पर्यटक येथे स्थिरावणार आहे. त्यामुळे येथील पर्यटन वाढीला चालना मिळून रोजगार निर्मितीतही वाढ होणार आहे. संपूर्ण जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसित होत असताना या भागात चित्रपटांच्या शूटिंग मध्ये वाढ होऊन वाईच्या धर्तीवर चित्रीकरण पॉईंट करणार आहे. त्यामुळे देवगडचा चेहरा-मोहरा बदलून जाईल व देवगड पर्यटनाच्या नकाशावर एक नंबर असेल असा आत्मविश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, नगर अध्यक्ष प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळकर, माजी नगरअध्यक्ष योगेश चांदोस्कर, सहा.पोलीस निरीक्षक संजय कातीवले, प्रकाश राणे, संदीप साटम, संतोष किंजवडेकर, उपसभापती डॉ. अमोल तेली, उमेश कणेरकर, झिपलाईन संचालक श्रीकांत जोईल, वैष्णवी जोईल, हेमंत जोईल, शीतल जोईल, व सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्तिथ होते.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_