कणकवलीकोकणमहाराष्ट्र

पोयरे गावचे माजी सरपंच प्रशांत पाटील भाजपामध्ये, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

*🛑पोयरे गावचे माजी सरपंच प्रशांत पाटील भाजपामध्ये, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश*

*🛑प्रवेश करणारे सर्व उबाठाचे व कार्यकर्ते*

*🛑ऊबाठा केवळ निवडणुकीपुरतीच, आमदार नितेश राणे विकास करणार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-०६:-* पोयरे गावचे माजी सरपंच व उबाठा सेनेचे प्रमुख पदाधिकारी प्रशांत पाटील, यांच्यासह अनेक उबाठा पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे
उबाठा सेनेचे पदाधिकारी हे केवळ निवडणुकीपुरतीच येतात विकासासाठी कायम लोकसंपर्क असलेले आमदार नितेश राणे हेच नेते आहेत. असे मत प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

प्रवेश करणाऱ्या व्यक्तींमध्ये गुरूनाथ पेडणेकर, सूर्यकांत पवार, विजय राणे, मनोज जाधव,वामन राणे, वैशाली राणे, प्रियांका पाटील, माधुरी राणे, सुलभा सावंत छाया पवार,रोहन राणे,प्रतिभा पाटील यांचा समावेश आहे

यावेळी आमदार नितेश राणे यांच्या समवेत भाजपा पदाधिकारी बाळा खडपे, राजू शेट्टे सदा ओगले, संदीप साटम,सावी लोके आदी उपस्थित होते
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!