कणकवलीकोकणमहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवट मावळे; ठाकरे ,राऊत हे छ.शिवराय द्वेषी

*🛑उपमुख्यमंत्री फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवट मावळे; ठाकरे ,राऊत हे छ.शिवराय द्वेषी*

*🛑आमदार नितेश राणे यांनी उदाहरणसहित केले स्पष्ट*

*🛑मातोश्री चा लाडका असेला असीम सरोदे याने अरबी समुद्रातील स्मारक न्यायालयात याचिका दखल करून अडवले*

*🛑मुका मोर्चा असे कार्टून छापून माता-भगिनींचा अपमान केला*

*🛑ठाकरे नी मालवण किल्ला येथील शिवरायांच्या मंदिराला ५० लाख देण्याचे आश्वासन देवून फसवले*

*🛑हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आधी स्मारक उभे करण्याची हिम्मत दाखवा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-०६:-* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवट मावळे आहेत.उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे द्वेषी आहेत. याच लोकांनी स्वतःच्या मुखपत्रातून मुका मोर्चाचे कार्टून छापून माता-भगिनींचा अपमान केला. मातोश्री चा लाडका जावई असलेला वकील असीम सरोदे जो उद्धव ठाकरेंची प्रत्येक केस लढतो त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारका विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आणि ते स्मारक अडकवून ठेवले.त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची लायकी तरी आहे का असा संतप्त सवाल भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलताना आमदार निलेश राणे यांनी ठाकरे राऊत यांचा समाचार घेतला.
आमदार नितेश राणे म्हणाले,छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याची ज्याची लायली नाही तो राऊत फडणवीस साहेबांवर आरोप करत होतो.मुघलांची पिलावळ महाराजांच्या स्मारका बद्धल आम्हाला शिकवणार ? ज्याच्या मुळे अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ शकले नाही तो असीम सरोदे कोणाचा जावई आहे .हिम्मत असेल तर अरबी समुद्रात होणाऱ्या महाराजांच्या स्मारका बाबतची याचिका मागे घेण्यास असीम सरोदे ला उध्दव ठाकरे यांनी सांगावे.
उद्धव ठाकरे 50 लाख रुपये आमच्या मालवण मधील छत्रपतींच्या मंदिरास देणार होता.त्याचा विसर पडला आहे का ? आता उद्धव ठाकरे यांचा गजनी झाला आहे का ? ते आधी पैसे द्या आणि मंदिरे बांधण्याची भाषा करा.असा सवालही यावेळी त्यांनी केला.
कोल्हापूर मध्ये राजेंचा अपमान झाला, गादीचा आपमान केला त्या बंटी पाटील का रोखलं नाही. उलट शाब्बासकी दिली.विशाल गड च्या वेळी हे कुठे होता ? जानाब उद्धव ठाकरेंनी आम्हाला छत्रपतींच्या प्रेमाबद्धल शिकवू नये. पहिले सामन्या मध्ये छापलेल्या कार्टून बाबत तोंडाने जनतेची माफी मागितली मागा.असे आमदार नितेश राणे यांनी सुनावले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!