कोकणशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

चिपी विमानतळ उड्डाणासाठी सज्ज; पालकमंत्री उदय सामंत

▪️जनसामान्यांचे अनेक वर्षांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१७: चिपी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून विमानतळ उड्डाणासाठी सज्ज असल्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.

श्री. सामंत म्हणाले, चिपी विमानतळाचे काम पूर्ण झाले असुन काही तांत्रिक बाबींच्या पुर्ततेसह जानेवारी अखेरपर्यंत येथून कोकणातील सामान्य माणूस मुंबईत जाऊ शकेल. सामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी या सुविधेचा फायदा होणार असून गेल्या अनेक वर्षांचे त्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण होणार आहे.

श्री. सामंत म्हणाले, हे विमानतळ सांघिक प्रयत्नातून तयार होत आहे. यासाठी कोणाचाही विरोध नाही. राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात योग्य तो समन्वय असून कोणीही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः यामध्ये लक्ष देत असून लवकरच विमान उड्डाणाची तारीख जाहीर करण्यात येईल.

चिपी विमानतळ हे उडान योजनेंतर्गत असल्याकारणाने याच्या प्रवासासाठी केवळ ₹ २५०० रुपये लागणार आहेत. या विमानतळासाठी केंद्र सरकारकडून योग्य ते सहकार्य लाभत आहे. येत्या आठ ते दहा दिवसात या विमानतळाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे असून सर्वांना या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

चिपी विमानतळ होत असल्यामुळे सामान्य नागरिकांची व्यवस्था होणार आहे. तसेच या माध्यमातून पर्यटनास चालना मिळणार आहे. या ठिकाणापासून गोवा जवळ असल्याकारणाने त्याचाही या भागाच्या विकासासाठी फायदा होणार आहे, असे आमदार दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.

चिपी विमानतळाच्या अंतिम टप्प्यात सुरू असलेल्या कामांच्या पाहणीसाठी पालकमंत्री श्री.सामंत यांनी आज विमानतळास भेट दिली. आज केलेल्या पाहणीत रस्ते सुशोभीकरण, संरक्षण व्यवस्था, पाणी व्यवस्था, विजेची उपलब्धता, धावपट्टी, तांत्रिक बाबी अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित उपस्थित होते.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!