आणखीकोकणरत्नागिरीसामाजिक

भारतीय मराठा महासंघ रत्नागिरी जिल्हा उपप्रमुखपदी विजय येरुणकर यांची निवड..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.१७: भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब आहेर तसेच राज्य प्रमुख बन्सी दादा डोके यांच्या सूचनेनुसार कोकण प्रदेश अध्यक्ष सदानंद राव भोसले यांनी रत्नागिरी जिल्हा उपप्रमुखपदी श्री विजय शांताराम येरुणकर यांची निवड जाहीर केली.

यावेळी बोलताना सदानंद राव भोसले म्हणाले, विजय येरुणकर गेली अनेक वर्षे समाजासाठी काम करीत आहेत. बिजघर ग्रामपंचायत सदस्य, सातगाव खोपी संघटनेत अनेक वर्षे उप सेक्रेटरी तसेच १५ वर्ष शिवसेनेत विभागप्रमुख म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

गाव तेथे भारतीय मराठा महासंघ पोहचवण्यासाठी समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती पुढाकार घेत आहेत. विविध क्षेत्रातल्या तरुण पिढी तिल समाजसेवक जिल्ह्यातून पुढे येत आहेत. ही समाधानाची बाब आहे. प्रत्येक तालुकाप्रमुख व कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असून जिल्हा प्रमुख ॲड. अश्विन कुमार भोसले तर जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र आंब्रे सातत्याने प्रयत्न करत आहेत.

विजय येरुणकर एक सुस्वभावी निगर्वी व्यवसायी असून समाज मान्य नेतृत्व आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो. या भावनेतून यापुढे आपण कार्यरत राहणार असून वरिष्ठांच्या सुचनेनुसार भारतीय मराठा महासंघ खेडो-पाड्यात पोहचवणे हा आमचा उद्देश आहे.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!