आणखीसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत लायन्स क्लब, सेवाभावी ग्रुप, छावा संघटनेचे मावळे यांच्या संयुक्त विद्यमाने सुतिकागृह, कुटीर रुग्णालय, हॉस्पिटल परिसर निर्जंतुकीकरण..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१७: शहरात लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी आणि सेवाभावी मंडल तसेच छावा संघटनेचे मावळे सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी कॉटेज हॉस्पिटल सावंतवाडी, राणी जानकीबाई सुतिकाग्रह सावंतवाडी तसेच भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय सावंतवाडी येथे निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

यावेळी लायन्स अध्यक्ष ला.अशोक देसाई, सचिव ला.अँड.परिमल नाईक, खजिनदार ला.प्रेमानंद देसाई, ला.बाळ बोर्डेकर, ला.संदेश परब, ला.रवी सावंत, ला.विद्याधर तावडे, ला.बळवंत कुडतरकर, ला.डॉ.गौरव जाधव, ला.अरविंद पोकर, ला.परब, ला.रवींद्र स्वार, तसेच सेवाभावी मंडलचे श्री.संजू विर्नोडकर,श्री.संतोष तळवणेकर, श्री.तुषार बांदेकर, श्री.आकाश मराठे, श्री.दीपक केदार, श्री.शुभम केदार, सौ.परिनीती वर्तक, सौ.सुकन्या टोपले, सौ.संगीता गावडे, सौ.संगीता परब आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर उपक्रमाबद्दल हास्पिटल प्रशासन व आयुर्वेद कॉलेज संस्था संचालक यांनी आभार व समाधान व्यक्त केले आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!