विधात्या तु इतका कठोर कसा झालास; कणकवलीत महामार्ग ठेकेदार कंपनीचे डोळे उघडणारा फलक
▪️ज्यांना विधानसभेत दाद मागण्यासाठी पाठवले त्यांच्याकडूनच दिशाभूल; रामदास मांजरेकर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१६: शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या भोंगळ कारभाराचा पंचनामा करणाऱ्यावरील आशयाचा फलक जानवली नदीच्या पुलावर उभारलेल्या कमानी लावण्यात आला आहे. कणकवली शहराकडुन जानवलीच्या दिशेने येणाऱ्या गटारावरील पादचारी मार्ग या कमानीच्या पिलरमुळे बंद झाल्याने याबाबत विविध स्तरातुन आवाज उठविण्यात आला. मात्र त्याची दखल महामार्ग ठेकेदार कंपनीने घेतली नसल्याने, कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते रामदास मांजरेकर यांनी हा फलक लावत ठेकेदार कंपनीचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. मांजरेकर व कणकवली शहरातील त्रस्त नागरिकांनी याबाबत ठेकेदार कंपनीचे डोळे उघडणारा फलक लावला त्यात म्हटले आहे, “विधात्या तु इतका कठोर कसा झालास” आम्ही आमचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना संसदेत, विधानसभेत दाद मागण्यासाठी पाठवले. तेच आमच्यासमोर खोटी आश्वासने ठेवत दिशाभुल करत आहेत. दुसरीकडे प्रशासनाकडे न्याय मागतो आहे. ते कागदी घोडे नाचवत आहेत. यामुळे काय सोसावे लागणार नागरिकांना? अशा आशयाचा खरमरीत बॅनर महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधुन घेत आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

