बांदा केंद्रशाळेत २८ रोजी चित्रकला, रंगभरण स्पर्धा
*🛑बांदा केंद्रशाळेत २८ रोजी चित्रकला, रंगभरण स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-२५:-* शैलेश लाड मित्रमंडळ पुरस्कृत नट वाचनालय बांदा व पीएम श्री केंद्रशाळा बांदा नं. १ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २८ रोजी बांदा केंद्रशाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पाचवी ते सातवीतील विद्याथ्यर्थ्यांसाठी चित्रकला व पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा होणार आहे. चित्रकला स्पर्धा पाचवी ते सातवीसाठी ‘सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणारी मुले’ हा विषय ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी कागद संस्थेच्यावतीने देण्यात येणार आहे. रंग, साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत घेऊन यायचे आहे. रंगभरण स्पर्धा पहिली ते चौथी या गटात होणार असून विद्यार्थ्यांना रंगवण्यासाठी चित्र दिले जाणार आहे. स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम तीन व दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना रंग, शैक्षणिक साहित्य, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत-जास्त मुलांनी सहभागी होण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सचिव राकेश केसरकर, लाड मित्रमंडळाचे संदीप नार्वेकर, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

