कोकणमहाराष्ट्रवेंगुर्ले

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आज वेंगुर्ल्यात मेळावा..

*🛑 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आज वेंगुर्ल्यात मेळावा..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-२५:-* मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेंगुर्ले या संस्थेत २५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेल्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेंगुर्ले येथे जिल्हयातील महास्वयंरोजगार पार्टलवर नोंदणीकृत खासगी / सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, शासकीय / निमशासकीय आस्थापना, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, सेवा क्षेत्रातील खासगी / सार्वजनिक आस्थापना / कंपन्या / उपक्रम / संस्था यांना लागणाऱ्या मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी भरती मेळाव्याचे आयोजन बुधवार २५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत करण्यात आले आहे. तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी झालेल्या दहावी, बारावी, पदविका, पदवीधर, पढ्युत्तर उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रासह या संस्थेत उपस्थित राहवे. शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतन दिले जाणार आहे. दहावी, बारावीकरिता ६००० रुपये, पदविका ८००० रुपये, पदवीधर व पदव्युत्तर १०,००० रुपये प्रतिमाह विद्यावेतन दिले जाणार आहे. उमेदवारांनी वेंगुर्ले औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे उपस्थित राहवे, असे आवाहन प्रभारी प्राचार्य जे. एल. गवस यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!