पावसाने दुसऱ्या दिवशीही झोडपले, सर्वाधिक पाऊस सावंतवाडी तालुक्यात ..
*🛑 पावसाने दुसऱ्या दिवशीही झोडपले, सर्वाधिक पाऊस सावंतवाडी तालुक्यात ..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२५:-* सिंधुदुर्ग जिल्हयात सुरू झालेला परतीचा पाऊस मंगळवारी दुसऱ्या दिवशीही दमदार कोसळला. नद्या- नाले तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. भुईबावडा व करुळ घाटात दरडी कोसळल्याने दोन्ही घाट वाहतुकीला बंद ठेवण्यात आले होते. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली जाऊन नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा कायम असून २५ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करीत जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचे आवाहन केले आहे. सोमवारी जिल्हयात ४२.८ मि. मी. च्या सरासरीने पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यंत ३५८३.२ मि. मी. च्या सरासरीने पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ४२.८ मि. मी. सरासरीने पाऊस जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात ४२.८ मि. मी. च्या सरासरीने पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक पाऊस सावंतवाडी तालुक्यात ७०.८ मि. मी., कुडाळ तालुक्यात ६१.४ मि. मी., दोडामार्ग ५२.० मि. मी., वैभववाडी ५०.३ मि. मी., कणकवली ३५.५ मि. मी., वेंगुर्ले ३४.७ मि. मी., मालवण २१.९ मि. मी., देवगड १७.१ मि. मी. असा पाऊस झाला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

