🛑 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी बैठक संपन्न
🛑 पक्षसंघटना बांधणीविषयी सौ. अर्चना घारे – परब यांनी बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी , दि – २४:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सावंतवाडी तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पक्षसंघटना बांधणीविषयी सौ. घारे यांनी बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
सावंतवाडी येथे कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक पार पडली. यावेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक नियोजन व बांधणीबाबतचे मार्गदर्शन सौ. घारे यांनी केले. संस्थापक अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांना अपेक्षित संघटनात्मक काम करण्याचा संदेश उपस्थित बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांना दिला.
यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री.पुंडलिक दळवी , शहराध्यक्ष श्री.देवेंद्र टेमकर , महिला शहराध्यक्ष अँड. सौ.सायली दुभाषी , युवती जिल्हाध्यक्ष सौ.सावली पाटकर , मारीता फर्नांडिस , विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस , सावंतवाडी युवक शहर अध्यक्ष नयिम मेमन , विधानसभा युवती अध्यक्ष सौ. सुनिता भाईप , युवती तालुकाध्यक्ष सौ.सुधा सावंत काशिराम दुभाषी, जॉनी फर्नांडिस आदी उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

