कोकणमहाराष्ट्रमालवण

बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे ‘एका दिवसाचे अन्नदान’ उपक्रम

*🛑बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे ‘एका दिवसाचे अन्नदान’ उपक्रम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२३:-* चला आपण सारे एका नव्या पर्वाची सुरुवात करूया. पितृपक्षात एका दिवसाचे अन्नदान करून पितृपक्ष साजरा करूया नव्या पद्धतीने, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणाच्यावतीने करण्यात आले आहे. पितृपक्षात बॅरिस्टर नाथ पै सेवांगण धुरीवाडा मालवण या संस्थेमार्फत एका दिवसाचे अन्नदान करून पितृपक्ष नव्या पद्धतीने साजरा करूया, यासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना संस्था अध्यक्ष अॅड. देवदत्त परूळेकर म्हणाले की, आजच्या धावत्या.जीवनात प्रत्येकास आप्त जनाचे श्राद्ध मनात असतानाही करणे शक्य होत नाही. अश्या वेळेस आपल्या पितृजनांचे स्मरण आपण सेवांगण मालवणमार्फत मालवण शहरातील गरजू व गरजवंत लोकांना, रुग्णांना एका दिवसाचे अन्नदान करूया. असेही अॅड. परुळेकर म्हणाले आहेत. उपक्रम यशस्वी करण्यासाठी बँक खात्याचा तपशील खालीलप्रमाणे:- सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मालवण शाखा. बँक खात्याचे नाव-बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आरोग्य निधी. IFSCCode SRCB०००००४०, Account number ०४०२००१००००५९४९.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!