🛑 श्री शिवाजी हायस्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती उत्साहात साजरी..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : नितिन गावडे
🎴सावंतवाडी , दि – २३:– रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी प्रतिमेचे पूजन आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाळा समिती सदस्य मा.श्री. सगुणजी माळकर, मा.श्री. परागजी सावंत , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ.अस्मिता कुंभार, सौ.वैदेही घारे,प्रभारी मुख्याध्यापक श्री संदीप तुळसकर,शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य, झांज पथक, मनोरे, एरोबिक्स नृत्य अशाप्रकारे विविध नृत्ये सादर केली. त्यानंतर मिरवणूक विद्यालयातून कुंभारटेंब ते जैतिर मंदिर अशी काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले. कुंभार टेंब आणि जैतिर मंदिर येथे विद्यार्थी विद्यार्थिनींनी नृत्य सादरीकरण करून ग्रामस्थांची वाहवा मिळविली..
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

