भरड दत्त मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रम
*🛑भरड दत्त मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२३:-* भरड येथील दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ सप्टेंबर रोजी सायं. ६ वा. सवाल- जबाब संगीत भजनबारी होणार आहे. ही बारी राजापूर तालुक्यातील पाचल नारकरवाडी येथील हनुमान भजन मंडळाचे बुवा तेजस नारकर (पखवाज साथ विवेक पांचाळ, तबला साथ प्रशांत जोशी) आणि पावशी-कुडाळ येथील देवी सातेरी भजन मंडळाचे बुवा अरुण घाडी (पखवाज साथ विनित धुरी, तबला साथ जितेश परब) यांच्यात रंगणार
आहे. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता देवगड तालुक्यातील नाद भोळेवाडी येथील ब्राह्मण देव महिला मंडळाचे समई नृत्य होणार आहे. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता संगीत विशारद मान्यता कुंटे यांचा सुगम संगीताचा नजराणा ‘संगीतसंध्या’ हा अभंग आणि नाट्यगीतांचा कार्यक्रम होणार आहे. यात हार्मोनियम साथ भजनसम्राट भालचंद्र केळुसकर, पखवाज साथ विशाल केळुसकर, तबलासाथ सुधीर गोसावी, निवेदन विनोद सातार्डेकर हे करणार आहेत. उपस्थित राहवे, असे आवाहन दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
