आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे नाव बदलून प्राथमिक आरोग्य केंद्र ठेवा ; बबन साळगावकर

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१९:- येथील उपजिल्हा रुग्णालयात कोणत्याही प्राथमिक सुविधा मिळत नाहीत. औषधे बाहेरून आणावी लागतात. अत्यवस्थ रुग्णांना अन्य ठिकाणी हलवावे लागते. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे नाव बदलून प्राथमिक आरोग्य केंद्र ठेवा, जेणेकरून सावंतवाडीचे नाव गिनीज बुकात नोंद केले जाईल, असा टोला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी लगावला आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.

त्यात असे म्हटले आहे की, सावंतवाडी रुग्णालयामध्ये ग्रामीण भागातील गरीब अनेक पेशंट येत असतात. त्यांच्यावरती साधा उपचारही होऊ शकत नाहीत. हे लाजिरवाणी गोष्ट आहे. येथील अस्वच्छता इथे चांगले डॉक्टर्स नाहीत अपुऱ्या स्टप वरती असलेल्या डॉक्टरांना काम करावे लागत आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेळकर बाहेरूनच जवळजवळ शंभर टक्के औषध आणावी लागते. ज्या रुग्णालयात उपचार मिळू शकत नाही, अशी रुग्णालय हवीत तरी कशाला? रुग्णांना उपचार मिळू न शकत असलेल्या हॉस्पिटलचे नाव बदलून प्राथमिक आरोग्य केंद्र करा, निदान सावंतवाडी शहराचे नाव वर्ल्ड ग्रीनीज बुक मध्ये येईल.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!