कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

युवा रक्तदाता संघटनेमुळे वाचले रूग्णाचे प्राण.

*🛑युवा रक्तदाता संघटनेमुळे वाचले रूग्णाचे प्राण..*

*🛑ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी गोव्यातील बांबोळी रुग्णालयामध्ये तातडीने केले रक्तदान…*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-१९:-* येथील राजन गावडे रुग्णाला गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये ऑपरेशन दरम्यान ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या ५ फ्रेश रक्तपिशवींची आवश्यकता होती. याप्रसंगी युवा रक्तदाता संघटनेचे अथर्व सावंत, संदेश नेवगी, नाविद हेरेकर, वसंत सावंत, सुमीत मुळीक या दात्यांनी सावंतवाडीतून गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये जाऊन रक्तदान केले. गेली ८ वर्षे गोवा बांबोळी व कोल्हापूर येथे ह्रदयशस्त्रक्रीयेसाठी तातडीने लागणारे रक्तदाते युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या माध्यमातून दिले जात आहे. बांदा येथील एका रुग्णाला गोवा बांबोळी येथील रुग्णालयमध्ये हृदयाच्या ऑपरेशन दरम्यान ओ- पॉझिटिव्ह या दुर्मिक रक्त गटाच्या एकाचवेळी तब्बल ५ फ्रेश रक्त पिशव्यांची अत्यंत तातडीची आवश्यकता होती. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अथर्व सावंत, संदेश नेवगी, नाविद हेरेकर, वसंत सावंत, सुमीत मुळीक यांनी सावंतवाडी येथून गोवा – बांबोळी रुग्णालयमध्ये जाऊन रक्तदान केले. यामुळे रूग्णावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करता आली. यासाठी देव्या सुर्याजी यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांनी तातडीनं रक्तदान केल्यान रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करता आली. यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांकडून व रूग्णालय प्रशासन याजकडून रक्तदाते व युवा रक्तदाता संघटनेचे आभार मानण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!