डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश..
*🛑डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१९:-* डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीतर्फे ‘फाउंडेशन कोर्स इन आर्ट’ हा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्ष २०२३ पासून सुरु करण्यात आला आहे. ह्या कोर्सच्या पहिल्याच बॅचमधील अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापिठाच्या बीएफए या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परिक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त झाले असून त्यापैकी २२ विद्यार्थ्यांचे बीएफए अप्लाईड आर्ट या अभ्यासक्रमासाठी बी.एस. बांदेकर कला महाविद्यालय, सावंतवाडी येथे प्रवेश मिळाला आहे तर एका विद्यार्थीनीला मुंबईतील नामांकीत शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ट्रस्टचे अध्यक्ष श्री. गोविंद बांदेकर, सचिव सौ. अनुराधा बांदेकर परब, बी.एस. बांदेकर कलामहाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष श्री. रमेश भाट यांनी अभिनंदन केले आहे.
सदर कोर्स विषयी अधिक माहितीसाठी श्री. मोरजकर ९४०५८३०२८८, श्री. नेरुरकर ९४२०२६०९०३ यांच्याशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
